Ad will apear here
Next
नर्मदातिरी मी सदा मस्त
‘नर्मदा परिक्रमा करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे कुठेही नर्मदा मैय्याला ओलांडण्याचे नाही’, ‘परिक्रमा करताना आपल्याला कधी राजयोग, तर कधी भिकारी योग, कधी जेवायला पंचपक्वान्न, तर कधी नुसतीच बिस्किटे’, ‘दगड- धोंड्यातून वाटचाल करत पुढे आलो, तर एका शेतात एक आदिवासी शेताला पाणी देत होता.’ ‘आज सकाळी लवकर उठलो. कारण आता अमरकंटक फ्फाक्त २० किलोमीटर राहिले होते.’ ‘डोळ्यांतून अश्रुधारा व्हायला लागल्या,’ सदानंद येरवडेकर यांच्या लेखनातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो.

ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, यात्रेदरम्यान येणारे अनुभव, संकटे आणि समाधान या सर्वांची वृत्तांत ते सांगतात. परिक्रमा मार्ग, नद्यांचे संगम, तीर्थमहिमा या माहितीसह भरपूर छायाचित्रे हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : १४४
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZUFBN
Similar Posts
नर्मदातिरी मी सदा मस्त नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेऊन तो सदानंद येरवडेकर यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. ‘नर्मदा परिक्रमा ही आहे एक अनुभूती’ असे ते म्हणतात. ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी त्यांनी पूर्वतयारी कशी केली, याची माहिती पुस्तकात प्रारंभी येते. ही पायी परिक्रमा त्यांनी १०८ दिवसांत पूर्ण केली. या प्रवासात त्यांना अश्वत्थाम्याचे दर्शन झाले
म्हातारा आणि बैल ग्रामीण भावविश्वावर आधारलेली ही कादंबरी माणूस आणि प्राणी यांचे परस्परसंबंध उलगडते. सुहास दामोदर मनसुटे यांनी एका म्हाताऱ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाची सांगितलेली ही कथा आहे. शेतकरी जगताची ही कथा आहे. शेतकरी जगताची ही प्रातिनिधिक कथा आहे.
गार्बेज संजीवनी गोखले लिखित लघुकादंबरी, कथा, ललित लेख, आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक. सुमित्रा ही कादंबरीची नायिका आहे. कोकणातील वेंगुर्ल्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास अमेरिकेतील सिनसिनाटीमार्गे पुन्हा मुंबईत येऊन थांबतो.
नर्मदातीरी मी सदा मस्त... ‘नर्मदातीरी मी सदा मस्त’ हे सदानंद येरवडेकर यांच्या लेखणीतून उतरलेले पुस्तक आहे. त्यातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो. ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी, काळजी, अनुभव, संकटे आणि समाधान अशी समग्र माहिती पुस्तकात आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language